Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रZika Viras In Pune: पुण्यात झिका व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला, ४७ वर्षीय...

Zika Viras In Pune: पुण्यात झिका व्हायरसचा तिसरा रुग्ण आढळला, ४७ वर्षीय महिलेला संसर्ग

[ad_1]

महिलेला ताप, सांधेदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे होती. तिला ३१ मे रोजी हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचे नमुने ट्रॉपिकल फिव्हर प्रोफाइल चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात १ जून रोजी तिच्या रक्ताच्या सीरममध्ये झिका व्हायरस आणि डेंग्यूचे विषाणू आढळले. मात्र, रुग्णालयाने २२ जून रोजी मनपाला या प्रकरणाची माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments