Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनNagarjuna: बॉडीगार्डची 'ती' चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Nagarjuna: बॉडीगार्डची ‘ती’ चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

[ad_1]

नागार्जुनच्या नव्या व्हिडीओने वेधले लक्ष

दरम्यान, नागार्जुनचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नागार्जुन मुंबई विमानतळावर आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसत आहे. तो एका चाहत्यासोबत फोटो काढत असताना फोटोग्राफर्सनी त्यालाच धक्काबुक्की केल्याचे सांगितले. नागार्जुन म्हणतो की यात त्याची चूक नाही. यावेळी तिथे उपस्थित असलेले इतर फोटोग्राफरही म्हणतात की हो, यात त्यांचा दोष नव्हता, असे अनेकदा घडते. त्यानंतर नागार्जुनने दिव्यांग चाहत्याला मिठी मारली आणि म्हणाली की यात तुझी चूक नाही. नागार्जुनचा हा मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा: गौरव मोरेच्या ‘अल्ल्याड पल्ल्याड’ची हिंदी सिनेमांनाही टक्कर, बॉक्स ऑफिसवर धुकमाकूळ

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments