Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रRahul Gandhi : ’भारत जोडो’नंतर आता राहुल गांधी करणार पंढरीची वारी? शेतकऱ्यांशी...

Rahul Gandhi : ’भारत जोडो’नंतर आता राहुल गांधी करणार पंढरीची वारी? शेतकऱ्यांशी साधणार संवाद

Rahul Gandhi : ’भारत जोडो’नंतर आता राहुल गांधी करणार पंढरीची वारी? शेतकऱ्यांशी साधणार संवाद

[ad_1]

Rahul Gandhi in pandharpur Wari 2024 : अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आषाढी वारीची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. आषाढीनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश राज्यांसह संपूर्ण देशभरातून वारकरी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. एकदा तरी वारी अनुभवावी अशी सर्वांची इच्छा असते. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बडे राजकीय नेतेही वारीत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments