Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजन‘तू पुन्हा झेप घेशील!’; अर्जुन कपूरची बहीण अंशुलाची पोस्ट बघून होऊ शकतो...

‘तू पुन्हा झेप घेशील!’; अर्जुन कपूरची बहीण अंशुलाची पोस्ट बघून होऊ शकतो मलायका अरोराचा जळफळाट

[ad_1]

अंशुलाने दिला ब्रेकअपचा इशारा?

भाऊ अर्जुन कपूर यांच्यासोबतचे आनंदाचे क्षण शेअर करताना अंशुलाने बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओही शेअर केला आहे. यासोबतच तिने एक पोस्टही लिहिली आहे. अंशुला कपूर हिने लिहिले की, ‘माझ्या नंबर वनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझा दादागिरी करणारा, माझा पहिला कुस्तीचा जोडीदार, माझा सर्वात मोठा चीअरलीडर, माझ्या सर्व स्वप्नांची पूर्तता करणारा… सर्वात मोठ्या हृदयाचा माणूस…. या वर्षी तुझ्यासाठी मी एकच प्रार्थना करेन की, तुझा स्वतःवर आणि तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवावास. आणि धडाकेबाज पुनरागमनासाठी तयारी करावीस. तुझी चिंता कमी होवो, तुमचे हसू आणखी खुलून येवो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments