Monday, August 31, 2026
Homeमनोरंजन'रघु ३५०' चित्रपटातून पाहायला मिळणार मैत्रीची हटके कथा! कधी रिलीज होणार चित्रपट?...

‘रघु ३५०’ चित्रपटातून पाहायला मिळणार मैत्रीची हटके कथा! कधी रिलीज होणार चित्रपट? जाणून घ्या…

‘रघु ३५०’ चित्रपटातून पाहायला मिळणार मैत्रीची हटके कथा! कधी रिलीज होणार चित्रपट? जाणून घ्या…

[ad_1]

कधी रिलीज होणार चित्रपट?

‘सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘रघु ३५०’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर, दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच, संपूर्ण चित्रपट करण तांदळे यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली असून, चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची बाजू आश्विन भंडारे आणि ओंकार स्वरूप यांनी सांभाळली आहे. तर, चित्रपटात असणाऱ्या रोमँटिक अशा गाण्यांना आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि ओंकार स्वरूप यांनी त्यांचा सुमधुर आवाज दिलेला पाहायला मिळत आहे. येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments