Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनArjun Kapoor: अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायका अरोरा का नव्हती? खरंच ब्रेकअप...

Arjun Kapoor: अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत मलायका अरोरा का नव्हती? खरंच ब्रेकअप झाला?

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज २६ जून रोची ३९वा वाढदिवस आहे. तो साजरा करण्यासाठी त्याने मध्यरात्री भव्य पार्टीचे आयोजन केले होते. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली. त्यामध्ये जान्हवी कपूर, शनाया कपूर, मोहित मारवाह, संजय कपूर, महीप कपूर आणि इतर काही कलाकार होते. हे कलाकार अर्जुनच्या घराबाहेर दिसले होते. पण अर्जुनची गर्लफ्रेंड मलायका अरोरा कुठेही दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments