Friday, September 25, 2026
Homeमनोरंजनतरुणपणी अभिनेता सुबोध भावे कसा दिसत होता? 'तू भेटशी नव्याने' मालिकेतील नवे...

तरुणपणी अभिनेता सुबोध भावे कसा दिसत होता? ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील नवे फोटो व्हायरल

[ad_1]

९० चं दशक म्हणजे मंतरलेला काळ होता. नव्वदीचे दशक फॅशन, सौंदर्य, टेलिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण संक्रमणाचा कालखंड होता. अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत होते. आजही त्या आठवणी अनेकांसाठी ताज्या आहेत. नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. या मालिकेत सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांचा या मालिकेतील लूक आता समोर आला असून चर्चेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments