Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रPorsche Crash: “दोघांना चिरडून ठार मारणाऱ्या मुलाच्या मानसिकतेवर परिणाम; मुंबई हायकोर्टाचं मत,...

Porsche Crash: “दोघांना चिरडून ठार मारणाऱ्या मुलाच्या मानसिकतेवर परिणाम; मुंबई हायकोर्टाचं मत, निर्णय ठेवला राखून

[ad_1]

यावर सरकारी वकिल हितेन वेणेगावकर यांनी उत्तर दिले आहे. याप्रकरणात हिबियस कॉर्पस (Hebious corpus ) दाखल होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. सरकारी पक्षानं सांगितलं की, आजवर कुणीही आमच्याकडे मुलाची कस्टडी मागितली नाही. रक्ताचे सर्व नातेवाईक कोठडीत आहेत. त्याचबरोबर मुलाला दारूचं व्यसन आहे , मुलाची मानसिकस्थिती ठीक नाही,बाहेर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो, असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments