जामनेरमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; अनेक पोलीस जखमी

0
20
जामनेरमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; अनेक पोलीस जखमी

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जामनेरमध्ये दगडफेक व आगीच्या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. यात घटनेत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत.

Source link