Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रNanded Police Bharti 2024 : नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्याचा...

Nanded Police Bharti 2024 : नांदेड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय, कारण काय?

[ad_1]

उमेदवारांसाठी सूचना

मैदानी चाचणीसाठी उत्तेजक, मादक पदार्थ सेवन केल्यास अशा उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार आहे. उमेदवारांनी भरतीसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. भरती प्रक्रियेवर एसआयडी, एसीबी यासह सर्व यंत्रणाते बारीक लक्ष राहणार आहे, असाही इशारा कोकाटे यांनी उमेदवारांना दिला आहे. तसेच पोलीस भरतीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात आहे, अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असेही ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments