Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime News : बाप झाला हैवान! पुण्यात ‘फादर्स डे’च्या दिवशी चार...

Pune Crime News : बाप झाला हैवान! पुण्यात ‘फादर्स डे’च्या दिवशी चार वर्षाच्या चिमुरडीला चाकूचे चटके देत केले अत्याचार

[ad_1]

आरोपी मुलीचा सावत्र बाप

आरोपी हा मुलीचा सावत्र बाप होता. मुलीची आई व बाप हे दोघेही मजुरीची कामे करतात. दरम्यान, आईला हा प्रकार माहिती होता. मात्र, तिने सुरवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, सावत्र बाप हा मुलीचा खूप छळ करायला लागला. त्यामुळे आईने अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी सावत्र बापा विरोधात तक्रार दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments