Saturday, September 26, 2026
Homeमनोरंजन'नरेंद्र मोदी यांना जाळीवाल्या टोपीमध्ये पाहण्याची इच्छा आहे', नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त...

‘नरेंद्र मोदी यांना जाळीवाल्या टोपीमध्ये पाहण्याची इच्छा आहे’, नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केला संताप

[ad_1]

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकारांच्या यादीमध्ये नसीरुद्दीन शाह यांचे नाव घेतले जाते. पण ते त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. ते सतत सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसतात. नुकताच नसीरुद्दीन शाह यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकीवर मत मांडले असून भविष्यात पंतप्रधान कसा असावा हे सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी काही जुन्या घटनांचा उल्लेख केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments