Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रAshadhi Ekadashi : खुशखबर! आषाढी वारीसाठी एसटीच्या ५ हजार जादा फेऱ्या, ग्रुप...

Ashadhi Ekadashi : खुशखबर! आषाढी वारीसाठी एसटीच्या ५ हजार जादा फेऱ्या, ग्रुप बुकिंग केल्यास थेट गावातून पंढरीला बससेवा

[ad_1]

Pandharpur ashadhi Ekadashi : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी, भाविक व पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने खुशखबर दिली असून यंदा पंढरपूरला ५ हजार जादा बस फेऱ्या सोडण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर यंदा गावातून थेट पंढरपूरला बस उपलब्ध केली जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments