Wednesday, September 23, 2026
Homeमनोरंजनसायली सुभेदारच तन्वी असल्याचं सत्य समोर येणार का? ‘ठरलं तर मग’ मालिका...

सायली सुभेदारच तन्वी असल्याचं सत्य समोर येणार का? ‘ठरलं तर मग’ मालिका घेणार नवं वळण!

[ad_1]

मात्र, अर्जुन सायलीची बाजू घेण्यासाठी पुढे येतो आणि हे तिने मुद्दाम केले नसल्याचे म्हणतो. त्यावेळी प्रिया सायलीवर हात उगारते. मात्र, पूर्णाआजी तिचा हात झटकून लावते. पूर्णाआजी म्हणते की, ‘ही साडी तिच्याकडेच असू दे. हिच्या रूपाने माझी प्रतिमा परत आली आहे. प्रतिमाच्या फोटोला पण हार पण नको घालूयात’, असं ती रविराजला देखील सांगते. दुसरीकडे, तन्वी मात्र मनात कचरते आणि म्हणते की, प्रतिमाची खोटी बॉडी मिळवायला आम्ही काय केले ते आमचे आम्हालाच माहित. दुसरीकडे, पूर्णाआजी म्हणते की, कुणाच्या का रुपात होईना प्रतिमाच अस्तित्व जाणवतंय, हेच खूप मोठं आहे. त्यामुळे तिच्या फोटोला कधी हार घालू नका’, असेच संकेत ती देत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments