[ad_1]
कोणते कलाकार दिसणार?
‘आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा’ या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे, प्रसाद ओक, अजय पुरकर, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही गाजलेली सुप्रसिद्ध कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. तसेच नारायणा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. एकंदरीत चित्रपटाची स्टारकास्ट आणि टीझर पाहाता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
वाचा: अरे हाय काय अन् नाय काय;’गेला माधव कुणीकडे’ नाटक पुन्हा पाहायचे? मग ही बातमी नक्की वाचा
[ad_2]
Source link
