Thursday, September 24, 2026
Homeमनोरंजनमराठी मालिकांमध्ये पार पडणार कलाकारांच्या केळवणाचा थाट; पाहा कोणकोणत्या जोड्या अडकणार लग्न...

मराठी मालिकांमध्ये पार पडणार कलाकारांच्या केळवणाचा थाट; पाहा कोणकोणत्या जोड्या अडकणार लग्न बंधनात

[ad_1]

नुकताच या जोड्यांच्या शाही केळवणाचा कार्यक्रमाच पार पडला. या खास कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रणव रावराणे आणि अंकिता मेस्त्री यांनी केलं. यावेळी आशुला तर चक्क एका काकूंनी शिवाला आपल्या प्रेमाची कबुली कशी दिली पाहिजे, हे शिकवले. तर, कोणी लीलाला एजेला हसववण्याचा सल्ला दिला. आकाशने उखाण्याच्या खेळात बाजी मारली, तर उखाण्याच्या खेळात लीलाने, वसुंधरेच्या परीक्षकाची भूमिका पार पाडली. उपथित असलेल्या महिलांनी या जोड्यांचं औक्षण केलं. इतकंच नाही, तर आशीर्वाद ही इथे वेगळ्या पद्धतींनी दिले गेले. काही महिलांनी होणाऱ्या वर-वधूनां मोलाचे सल्ले दिले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments