भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल

0
19
भाऊ, पाय पुरतात का?; नवी गाडी खरेदी केल्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे झाला ट्रोल

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. यामध्ये गौरव मोरे, वनिता खरात, समीर चौघुले, ओंका राऊत, दत्तू मोरे यांचा समावेश आहे. या कलाकारांचा एक वेगळा चाहता वर्ग देखील निर्माण झाला आहे. आता दत्तू मोरेने वाढदिवशी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

Source link