Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनमाधवी आदित्यला करणार का माफ? सावनीने आखला नवा डाव, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत...

माधवी आदित्यला करणार का माफ? सावनीने आखला नवा डाव, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या आजचा भाग पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सागर हा आदित्यचे सत्य सर्वांपासून लपवताना दिसत आहे. पण आता मात्र मुक्ताने समजावल्यावर सागरने आदित्यचे सत्य सर्वांसमोर आणले आहे. ते ऐकून माधवी आणि पुरु आदित्यला माफ करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments