Thursday, September 24, 2026
Homeमनोरंजनदीपिका पदुकोणने विकला तिचा प्रेग्नन्सी ग्लो दाखवणारा पिवळा गाऊन! किती किंमत मिळाली...

दीपिका पदुकोणने विकला तिचा प्रेग्नन्सी ग्लो दाखवणारा पिवळा गाऊन! किती किंमत मिळाली पाहिलीत का?

[ad_1]

केवळ चाहतेच नव्हे तर, रणवीर सिंहदेखील दीपिका पदुकोणच्या  या ड्रेसमधील लूकवर भाळला होता. पत्नी दीपिका पदुकोणचे सौंदर्य पाहून तो इतका भारावून गेला की, त्याने तिच्या या लूकवर कमेंट करत ट्रोलर्सना चांगलेच टोमणे हाणले. कार्यक्रमाच्या दिवशी त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दीपिकाचे फोटो शेअर केले होते. रणवीर सिंहच्या पहिल्याच फोटोत  दीपिकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. याला कॅप्शन देताना त्याने लिहिले की ‘माझा सूर्यप्रकाश!’ दीपिकाच्या पुढील फोटोत रणवीरने कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘उफ्फ! काय करू मी? काय झालं मला?’. तर, शेवटच्या फोटोत रणवीरने लिहिले की, ‘बुरी नजर वाले, तेरा मुँह काला’.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments