[ad_1]
Palghar Accident : पालघर येथे मोठा अपघात झाला आहे. जव्हार विक्रमगड मार्गावरील वाळवंटा येथे हा अपघात झाला असून यात तिघांचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
[ad_2]
Source link
Palghar Accident : पालघरमध्ये टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात! तिघे ठार ७ गंभीर जखमी! नाशिकच्या भावीकांवर काळाचा घाला
RELATED ARTICLES
