Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रDombivli MIDC Fire Update : डोंबिवली कारखान्यातील बॉयलरला नव्हती परवानगी मृतांच्या वारसांना...

Dombivli MIDC Fire Update : डोंबिवली कारखान्यातील बॉयलरला नव्हती परवानगी मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

Dombivli MIDC Fire Update : डोंबिवली कारखान्यातील बॉयलरला नव्हती परवानगी मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

[ad_1]

उदय सामंत म्हणाले की, डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर शिफ्ट केल्या जातील. आचारसंहिता संपल्यावर म्हणजे ४ जूननंतर डोंबिवलीतील कंपन्यांचे वर्गीकरण केले जाईल. तसेच धोकादायक कंपन्या शहराबाहेर शिफ्ट केल्या जातील. वर्षभर यावर काम सुरू होते. जागा शोधली आहे, मात्र जागेचे वाटप अद्याप केलेले नाही. ४ जूननंतर जागेचे वाटप करण्यात येईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments