Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रAhmednagar News : प्रवरा नदीत SDRF च्या तीन जवानांना जलसमाधी, बोट उलटतानाचा...

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF च्या तीन जवानांना जलसमाधी, बोट उलटतानाचा लाईव्ह VIDEO आला समोर

[ad_1]

अहमदनगरचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी प्रवरा नदीत बुडून दोन तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यातील एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढला होता. दुसऱ्या एका तरुणाचा शोध सुरू असताना ही घटना घडली. शोध पथकात एसडीआरएफचे चार जवान आणि एका नागरिकाचा समावेश होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments