Friday, October 2, 2026
Homeमनोरंजन‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात? ‘या’ चित्रपटांनी...

‘बर्थडे गर्ल’ तेजस्विनी पंडितने कोणत्या चित्रपटातून केली होती करिअरची सुरुवात? ‘या’ चित्रपटांनी मिळवून दिली ओळख!

[ad_1]

देवा

मुरली नल्लाप्पा दिग्दर्शित ‘देवा’ हा मल्याळम चित्रपट ‘चार्ली’चा अधिकृत रिमेक होता. अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेला, ‘देवा’ हा चित्रपट मायाचे जीवन दाखवतो, जी एक लेखिका आहे आणि तिच्या पुढच्या पुस्तकासाठी चांगली कथा शोधत आहे. या दरम्यान, तिला निखळ मनाचा देवा भेटतो आणि ती त्याची कथा लिहिते. या चित्रपटात तेजस्विनीने ‘माया’ची भूमिका केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments