[ad_1]
यावेळी शाहरुख खान याच्या तब्येतीची माहिती देताना जुही चावला हिने चाहत्यांना आश्वासन दिले होते की, ‘शाहरुख खूप चांगली रिकव्हरी करत आहे आणि रविवारी आयपीएल फायनलमध्ये केकेआरला पाठिंबा देण्यासाठी परत मैदानावर येईल. काल रात्री शाहरुखला बरं वाटत नव्हतं, पण त्याच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले आणि आता त्याला बरं वाटत आहे. देवाची इच्छा असेल, तर तो लवकरच उठेल आणि वीकेंडला स्टँडवर उभा राहून संघाचा उत्साह वाढवेल.’
[ad_2]
Source link
