Wednesday, September 2, 2026
Homeमनोरंजनमानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन...

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

[ad_1]

मानधन नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये जाऊन जेवायचा!

करिअरच्या सुरुवातीला नवाजुद्दीनने ‘सरफरोश’, ‘शूल’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, ‘मी राम गोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ चित्रपटातही काम केले आहे. तुम्ही जरा नीट बघितले तर तुम्हाला मी दिसेन. मात्र, जेव्हा मला या चित्रपटात काम करण्यासाठी पैसे मिळाले नाहीत, तेव्हा मी अनेक वेळा प्रॉडक्शन हाऊसमध्ये जाऊन फी वसूल करण्यासाठी जेवण जेवत होतो. त्या काळात आम्ही पायी चालत संघर्ष करायचो. अशावेळी आम्ही सरळ प्रॉडक्शन ऑफिस गाठून जेवायला जायचो. कित्येकदा आम्हाला कॉलर पकडून बाहेरही काढले जायचे. मात्र, दिवसभर चालता येईल एवढं जेवण फुकट मिळेल असा विचार आम्ही त्यावेळी करत होतो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments