Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील...

Mumbai Water Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा; गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले भागांतील पाणीकपातीचा निर्णय रद्द

[ad_1]

अंधेरीच्या के पूर्व वॉर्डमध्ये दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्यासाठी सावंत मार्ग आणि कार्डिनल ग्रेशियस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेशियस मार्ग आणि सहार मार्ग जंक्शनपर्यंत हे काम केले जाणार होते. या कामादरम्यान जुनी खराब न झालेली १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी काढली जाणार होती. या कामाला येत्या २२ मे रोजी सकाळी ०९.०० वाजता सुरुवात होणार असून २३ मे रोजी सकाळी १० वाजता समाप्त होणार होते. या कामाला १६ तास लागणे अपेक्षित होते. या कालावधीत गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथील काही भागात पाणीपुरवठा किंवा पाणीकपातीची घोषणा केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव काम रद्द करण्यात आले. यामुळे पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला, असे बीएमसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments