
[ad_1]
Gujarat Police Arrested Nanded Youth : नांदेडमधून मोठी बातमी पुढे येत आहे. पाकिस्तानमधील व्हॉट्सॲप ग्रुपशी संबंधित असणाऱ्या एका युवकाला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. या ग्रुपमध्ये त्याने घाटपात आणि दहशतवादी कारवाई बाबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.
[ad_2]
Source link
