Thursday, October 8, 2026
HomeUncategorizedसरडे गावाच्या हद्दीत वीज कोसळ्याने तिघेजण जख्यमी झाले

सरडे गावाच्या हद्दीत वीज कोसळ्याने तिघेजण जख्यमी झाले

फलटणःदि ११ रोजी सरडे ता फलटण गावाच्या हद्दीत दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांवर वीज कोसळल्याने तिघेजण जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे वीज कोसळल्याने ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वय १७ रा वंजारवाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या अल्पवयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अल्पवयीन प्रथमेश सुनील भिसे वय १७ राहणार वायसेवाडी ता कर्जत जिल्हा अहमदनगर व विक्रम विजय धायगुडे वय १६ रा सरडे. हे जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वरील तीनही विद्यार्थी शारदानगर येथे आयटीआयचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती फलटणचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी दिली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments