Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता...

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

[ad_1]

सर्वोच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याची अटही रद्द केली आहे. त्याचबरोबर ७ दिवसात जामीन प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही मुंबई सत्र न्यायालयाला दिले आहेत. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments