Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजन'तुला पाहाते रे'नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो...

‘तुला पाहाते रे’नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

‘तुला पाहाते रे’नंतर सुबोध भावेचे पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

[ad_1]

छोट्या पडद्यावरील मालिका हे प्रेक्षकांसाठी नेहमीच करमणूकीचे साधन ठरत असतात. तसेच या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून केली आहे. त्यामध्ये प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि इतर काही कलाकारांचा समावेश आहे. अभिनेता सुबोध भावे देखील ‘तुला पाहाते रे’ या मालिकेत काम करताना दिसला होता. आता सुबोध पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments