Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रBuldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक...

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

[ad_1]

तर एसटी बस मधील एक महिला प्रवासी आणि २५ प्रवासी हे जखमी झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी नागरिकांना बाहेर काढले. तर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर ते देखील अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलिस पुढील तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments