[ad_1]
‘हीरामंडी द डायमंड बाजार’ ही वेब सीरिज नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजचे संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शन केले आहे. सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोयराला, रिचा चड्ढा, अदिती राव हैदरी, शरमिन सहगल, संजीदा शेख, शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा शाह आणि फरदीन खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता या सीरिजची कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
[ad_2]
Source link
