Thursday, August 27, 2026
Homeसाताराधिरेंद्रराजे खर्डेकर यांनी आज गोविंद बाग, बारामती येथे शरद पवार भेट घेतली....

धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी आज गोविंद बाग, बारामती येथे शरद पवार भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले

फलटण – शिवरूपराजे खर्डेकर यांचे चिरंजीव धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

फलटण तालुक्याचे पूर्व भागाचे नेते शिवरूपराजे खर्डेकर हे कालच माळशिरस येथील नरेंद्र मोदींच्या स्टेजवर उपस्थित होते आणि आज त्यांचेच चिरंजीव धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी आज गोविंद बाग, बारामती येथे भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून यामुळे पुढील काळात फलटण तालुक्यात वेगळी गणिते होणार ? अशी चर्चा सुरू आहे.

यावेळी प्रल्हाद वरे, राजनभाऊ फराटे, शैलेश पीसाळ, महेश गावडे व इतर सहकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments