Thursday, August 27, 2026
Homeसातारा२४ एप्रिल २०२४ रोजी या शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. २८ एप्रिल...

२४ एप्रिल २०२४ रोजी या शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. २८ एप्रिल २०२४ रोजी भीमरत्न तरुण मंडळ मुंजवडी, ता. फलटण यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक साजरी करण्यात आली.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका सर्व पदाधिकारी व सातारा जिल्हा पूर्व विभाग यांच्या सौजन्याने तसेच भीमरत्न तरुण मंडळ मुंजवडी यांच्या वती युवा संस्कार श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे

दि. २४ एप्रिल २०२४ रोजी या शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. २८ एप्रिल २०२४ रोजी भीमरत्न तरुण मंडळ मुंजवडी, ता. फलटण यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक साजरी करण्यात आली.

यावेळी पूज्य भंतेजी धम्मानंद बोधी यांचा पवित्र भिक्खू संघ समता सैनिक दल महार रेजि सैनिक भारतीय बौद्ध महासभेचे सव पदाधिकारी बौद्धनगर मधील सर्व उपासक

उपासिका भिमसैनिक यांच्या प्रमुख उपस्थिती होती

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments