Tuesday, September 1, 2026
HomeमनोरंजनRishi Kapoor Death Anniversary: ऋषी कपूर यांची ‘ती’ शेवटची इच्छा अपुरीच राहिली!...

Rishi Kapoor Death Anniversary: ऋषी कपूर यांची ‘ती’ शेवटची इच्छा अपुरीच राहिली! पत्नी नीतू सिंह यांनी केला मोठा खुलासा!

Rishi Kapoor Death Anniversary: ऋषी कपूर यांची ‘ती’ शेवटची इच्छा अपुरीच राहिली! पत्नी नीतू सिंह यांनी केला मोठा खुलासा!

[ad_1]

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आता या जगात नाहीत, पण त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांनी नेहमीच त्यांना आपल्या आठवणींमध्ये जिवंत ठेवले आहे. ऋषी कपूर यांचे कुटुंबीय अनेकदा त्यांच्याबद्दल काही ना काही शेअर करत असते. आपल्या आवडत्या अभिनेत्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टी ऐकून चाहतेही खूश होतात. ऋषी कपूर यांनी ३० एप्रिल २०२० रोजी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ऋषी कपूर हे बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. उपचारांदरम्यानच त्यांचे निधन झाले होते. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर अनेकदा त्यांच्याबद्दल बोलताना दिसतात. एकदा एका रिॲलिटी शोमध्ये नीतू कपूरने ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा सांगितली होती. त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. चला तर, जाणून घेऊया ऋषी कपूर यांची शेवटची इच्छा काय होती…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments