
[ad_1]
गेल्या काही दिवसांपासून मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत होता. आता अखेर २६ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसात या चित्रपटाने किती कमाई केली असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची कमाई किती झाली…
[ad_2]
Source link
