Saturday, August 29, 2026
Homeमनोरंजनअभिराम करणार साळुंकेची धुलाई! पण....; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज होणार मोठा...

अभिराम करणार साळुंकेची धुलाई! पण….; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज होणार मोठा हंगामा

अभिराम करणार साळुंकेची धुलाई! पण….; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज होणार मोठा हंगामा

[ad_1]

‘मी दोन वाजता तुम्हाला मेसेज करेन, पाठवलेल्या पत्त्यावर माझ्या सगळ्या वस्तू घेऊन या’, असं म्हणून साळुंकेने लीलाच्या घरातून काढता पाय घेतला खरा मात्र आता त्याच्या डोक्यात एक वेगळा प्लॅन शिजत आहे. आता साळुंके थेट त्याच्या मसाल्यांच्या फॅक्टरीमध्ये पोहोचणार आहे. इकडे अभिरामच्या घरी एका नवीन डीलवर बोलणं सुरू आहे. मात्र, त्याच्या पुढ्यात आलेले टेस्टिंगचे मसाले पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की, हे आपल्या कंपनीचे मसाले नाहीत, हे भेसळयुक्त मसाले आहेत. त्यामुळे अभिराम ते डील थांबवतो आणि या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, हे शोधण्याचा प्रयत्न करत थेट साळुंकेच्या कारखान्यात जाऊन पोहोचतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments