Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनट्रेंडमध्ये असलेले 'गुलाबी साडी' हे गाणे कोणी गायले आणि कसे सुचले माहिती...

ट्रेंडमध्ये असलेले ‘गुलाबी साडी’ हे गाणे कोणी गायले आणि कसे सुचले माहिती आहे का? जाणून घ्या

ट्रेंडमध्ये असलेले ‘गुलाबी साडी’ हे गाणे कोणी गायले आणि कसे सुचले माहिती आहे का? जाणून घ्या

[ad_1]

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याला तर अक्षरश: डोक्यावर उचलून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या आजींपर्यंत सर्वांनाच या गाण्याने वेड लावले आहे. पण हे गाणे गायले कोणी आहे? या गाण्याची कल्पना कशी सुचली याबाबत सगळी माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया..

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments