Thursday, August 20, 2026
Homeमनोरंजनसिनेमा-वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रिया ही सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी? काय आहे...

सिनेमा-वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रिया ही सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी? काय आहे सत्य

सिनेमा-वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकणारी श्रिया ही सचिन पिळगावकरांची दत्तक मुलगी? काय आहे सत्य

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय व कायम चर्चेत असणारे कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ओळखले जातात. त्यांची मुलगी श्रिया पिळगावकर देखील आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे. तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये व सीरिजमध्ये काम केले आहे. अभिनयाच्या जोरावर श्रियाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज २५ एप्रिल रोजी श्रिया पिळगावकरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments