Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजन'मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर...', निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

‘मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर…’, निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

‘मी केलेल्या त्यांच्या मिमिक्रीवर…’, निलेश साबळेने सांगितला राज ठाकरे यांच्या भेटीचा किस्सा

[ad_1]

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता म्हणजे डॉ. निलेश साबळे. त्याने या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन अशी तिहेरी जबाबदारी पार पाडली. पण काही दिवसांपूर्वी त्याने हा कार्यक्रम सोडला आणि नवा एका शोची घोषणा केली. निलेश साबळेने ‘चला हवा येऊ द्या’ला रामराम ठोकताच शो बंद करण्यात आला. आता निलेशने एका मुलाखतीमध्ये मजेशीर किस्से सांगितले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments