Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रMulshi crime : मुळशीत मुठा गावात थरार! कुख्यात गुंड व पोलीसांत चकमक;...

Mulshi crime : मुळशीत मुठा गावात थरार! कुख्यात गुंड व पोलीसांत चकमक; सिनेस्टाईल पाठलाग करून गुंड नवनाथ वाडकरला अटक

Mulshi crime : मुळशीत मुठा गावात थरार! कुख्यात गुंड व पोलीसांत चकमक;  सिनेस्टाईल पाठलाग करून गुंड नवनाथ वाडकरला अटक

[ad_1]

नवनाथ वाडकरवर व त्याच्या साथीदारांच्या शोधत पोलिस गेल्या काही दिवसांपासून होते. मात्र, तो सापडत नव्हता. दरम्यान, नवनाथ हा मुळशी तालुक्यातील मुठा गावात लपला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला गुप्त बातमीदारांकडून मिळाली. पोलिसांनी तातडीने पथकाची स्थापना करत त्याचा पकडण्यासाठी रवाना केले. ही पथक मुळशी तालुक्यात पोहचले असता वाडकरला पोलिसांची चाहूल लागली. यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. पोलीस पाठलाग करत असल्याचे पाहून वाडकरने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. तब्बल दोन ते तीन गोळ्या त्याने पोलिसांच्या दिशेने झाडल्या. दरम्यान, पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यानंतर त्याच्या दुचाकीचा पाठलाग करून भरधाव वेगात जात त्याच्या दुचाकीला गाडी आडवी घालून पोलिसांनी त्याला त्याच्या साथीदारासह मुठा गावाजवळ अटक केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments