तरुणाईचं हार्टबीट वाढवायला सज्ज झालीये शिवाली परब! ‘हार्टबीट वाढणार हाय’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

0
16
तरुणाईचं हार्टबीट वाढवायला सज्ज झालीये शिवाली परब! ‘हार्टबीट वाढणार हाय’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता विशाल राठोड या गाण्यात स्क्रीन शेअर करताना दिसले. ‘हार्टबीट वाढणार हाय’ या गाण्यात शिवाली व विशालचा नटखट अंदाज साऱ्यांना अधिक भावला असून, हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकू येत आहे. शैलेश राठोडच्या या ‘हार्टबीट वाढणार हाय’ या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ‘हार्टबीट वाढणार हाय’ या गाण्याच्या निर्मितीची धुरा शैलेश राठोडने उत्तमरीत्या निभावली आहे.

Source link