Saturday, August 22, 2026
Homeक्रीडाCSK vs LSG : चेन्नईविरूद्ध लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

CSK vs LSG : चेन्नईविरूद्ध लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

CSK vs LSG : चेन्नईविरूद्ध लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार ऋतुराजने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. आउट ऑफ फॉर्म असलेल्या रचिन रवींद्रच्या जागी डॅरिल मिशेलचे पुनरागमन झाले आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला जात आहे. (CSK vs LSG)

हेही वाचा :











[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments