Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रleopard in vasai fort : वसई किल्ल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर २५...

leopard in vasai fort : वसई किल्ल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर २५ दिवसांनी जाळ्यात; वन विभागाला मोठे यश

leopard in vasai fort : वसई किल्ल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर २५ दिवसांनी जाळ्यात; वन विभागाला मोठे यश

[ad_1]

vasai fort leopard capture: वसई किल्ल्यात एका बिबट्याने गेल्या २५ दिवसांपासून धुमाकूळ घातला होता. येथे राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला केला होता. त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, गेल्या २९ मार्च पासून  बिबट्या वनविभागाला गुंगारा देत होता. अखेर हा बिबट्या बिबट्या मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments