Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज! 'या' जिल्ह्यांना...

Maharashtra Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज! ‘या’ जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट, वाचा

Maharashtra Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज! ‘या’ जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट, वाचा

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात वादळी वारा, मेघ गर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खास करून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात हा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण जरी असले तरी मोठ्या प्रमाणात तापमान देखील वाढले आहे. मुंबईत आणि ठाण्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर विदर्भात काही जिल्ह्यात तापमान हे सोमवारी देखील ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे राहिले.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments