Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनसावनी मागते सईची कस्टडी, मुक्ता जाणार दिल्लीला? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय...

सावनी मागते सईची कस्टडी, मुक्ता जाणार दिल्लीला? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार वाचा

सावनी मागते सईची कस्टडी, मुक्ता जाणार दिल्लीला? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार वाचा

[ad_1]

सावनी मागणार सईची कस्टडी

सागर आणि मुक्ता हे एकत्र राहात नसल्याचे कळताच सावनी मुक्ताच्या जखमेवर मिठ चोळायला येते. तसेच तिला तू केवळ सईची आई आहेस. सागरने तुला अजून बायकोचा दर्जा दिलेला नाही असे सांगते. मुक्ताला वाईट वाटते पण ती सावनीला चांगलेच उत्तर देते. त्यानंतर सावनी न्यायाधिशांना घेऊन घरी येते आणि सांगते मुक्ता-सागर एकत्र राहात नाहीत. त्यामुळे सईची कस्टडी मला हवी. तेवढ्यात मुक्ता तेथे येते आणि सगळं सुरळीत असल्याचे दाखवते. सावनीचा हा डाव देखील अयशस्वी ठरतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments