Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai BJP Office Fire :मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात...

Mumbai BJP Office Fire :मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट

Mumbai BJP Office Fire :मोठी बातमी! मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग, परिसरात धुराचे लोट

[ad_1]

Mumbai BJP Office Fire : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धूमधाम सुरू असून प्रचार मोहिमेने वेग घेतला आहे. याच दरम्यान, मुंबईत भाजप कार्यालयात (bjp Mumbai office fire) आग लागल्याची घटना समोर आली आहे. भाजप कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना ही आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. या आगीवर (Mumbai Bjp Office Fire) नियत्रंण मिळविण्याचं काम सुरु आहे. आगी लागली तेव्हा अनेक कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments