Thursday, August 27, 2026
Homeसाताराश्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महावीर स्तंभ येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त विनम्र...

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महावीर स्तंभ येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

फलटण :श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना महावीर स्तंभ येथे भगवान
महावीर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले व फलटण शहरातील व तालुक्यातील सर्व जैन धर्मियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक उपस्थिती होते
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा आज २६२३ वा जन्मकल्याणक महोत्सव. भगवान महावीर यांनी सत्य, अहिंसा, संयम आणि करूणेची तत्त्वं समाजात रूजवत मानवी जीवनाला नवी दिशा दिली. सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान, सम्यक् चरित्र ही तीन तत्त्वे देणारे भगवान महावीर यांनी अहिंसेच्या माध्यमातून समाजाला आत्मज्ञानाच्या मार्गावर नेले. प्रेम आणि क्षमाशीलतेची त्यांची शिकवण ही कायमच प्रेरणादायी आहे त्यातुनच सर्व समाजामध्ये शांती व बंधुभावाची भावना वाढीस लागो.भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशा आशयाच्या सर्व जैन धर्मियांना श्रीमंत रामराजे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments