Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनकॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून अर्जुनला बसणार धक्का! ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार...

कॉलेजच्या फोटोंमध्ये साक्षीला बघून अर्जुनला बसणार धक्का! ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार नवा खुलासा

[ad_1]

सायली-अर्जुनला मिळणार नवा पुरावा

तर, त्याचवेळी अर्जुनच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. साक्षीसोबत असलेला हा मुलगा आपला मित्र असून, आता तो या जगात नाही आणि त्याच्याच आठवणीत आपल्या डोळ्यांत पाणी आल्याचं, अर्जुन म्हणतो. आता या नव्या प्रोमोवरून हे लक्षात येत आहे की, अर्जुनच्या या मित्राचा साक्षीशी काहीतरी संबंध असून, त्याच्या मृत्यू मागे देखील साक्षीचाच हात असणार, हे अर्जुनच्या लक्षात आलं आहे. आता अर्जुन आणि सायली दोघांनाही साक्षी शिखरे विरोधात एक नवा पुरावा सापडणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments