Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनलता-रफींच्या गाण्याची मैफल रंगणार! शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांचा ‘अजीब दास्तां’ कधी आणि कुठे...

लता-रफींच्या गाण्याची मैफल रंगणार! शंकर-जयकिशन यांच्या गाण्यांचा ‘अजीब दास्तां’ कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या…

[ad_1]

जुन्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शंकर-जयकिशन, मन्ना डे अशा अनेक गायक-संगीतकारांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. बॉलिवूडची ही क्लासिक आणि आयकॉनिक गाणी आजही प्रेक्षकांना जिभेवर रेंगाळतात. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना या गाण्यांची जादू अनुभवायला मिळणार आहे. शंकर-जयकिशन यांच्या ‘अजीब-दास्तां’ या संगीत मैफिलीत प्रेक्षकांना आणि रसिक श्रोत्यांना या गाण्यांची जादू अनुभवायला मिळणार आहे. ‘अजीब-दास्तां’ ही मैफिल मुंबईत पार पडणार आहे. रसिक श्रोते या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments